About Us

About Us
Prisha Malvani Khadyann हे घरगुती चव आणि स्वच्छतेला प्राधान्य देणारे किचन आहे. आम्ही ताजे, चविष्ट मालवणी जेवण, डेली टिफिन सर्विसेस तसेच खास मेजवानी (bulk orders) उपलब्ध करून देतो.

यासोबतच आम्ही घरच्या पद्धतीने तयार केलेले Premix पदार्थ (जसे की खीर Premix इ.) देखील देतो, ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी सहज आणि पटकन चविष्ट पदार्थ बनवू शकता.

आमचे उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांना घरगुती, सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरात उत्तम दर्जाचे अन्न व प्रोडक्ट्स देणे.
Welcome to Prisha Malvani Khadyann , your number one source for all quality things. We are dedicated to your needs with a focus on dependability, customer service and uniqueness. We are now digital for our valued customers to order directly from the convenience of their homes. We hope to serve you and delight you.

Timings

8 AM - 11 PM

Delivering In

5 kms

Free Shipping

₹ 500 & Above

Connect with us
Youtube
Instagram
Location

Raj Anmol Building 403, 4th Floor Sector 2a Plot No 31 panvel
कोंकण डिव्हिजन, महाराष्ट्र - 410206, India

Check Location on Google Map