Return & Refund Policy

आमचे सर्व खाद्यपदार्थ ताजे बनवले जातात, त्यामुळे Tiffin आणि मेजवानी ऑर्डर कॅन्सल किंवा रिटर्न स्वीकारले जाणार नाहीत.


Premix प्रोडक्ट्ससाठी:जर पॅकेज डॅमेज किंवा चुकीचा प्रोडक्ट मिळाला असेल, तर 24 तासांच्या आत आम्हाला संपर्क करा. तपासणीनंतर योग्य असल्यास रिप्लेसमेंट किंवा रिफंड दिला जाईल.