Terms & Conditions

सर्व Tiffin आणि मेजवानी ऑर्डर आधीच बुक करणे आवश्यक आहे.


Bulk (मेजवानी) ऑर्डरसाठी एडव्हान्स पेमेंट आवश्यक असेल.


Premix प्रोडक्ट्स ऑर्डर केल्यानंतर ती कन्फर्म मानली जाईल आणि शिपिंगनुसार डिलिव्हरी केली जाईल.


दर, मेनू आणि उपलब्धता वेळोवेळी बदलू शकते.