Privacy Policy

ग्राहकांची माहिती (नाव, मोबाईल नंबर, पत्ता) सुरक्षित ठेवली जाते आणि ती फक्त ऑर्डर, डिलिव्हरी आणि कस्टमर सपोर्टसाठी वापरली जाते.

Premix प्रोडक्ट्स डिलिव्हरीसाठी आवश्यक माहितीच वापरली जाईल. तुमची माहिती कोणत्याही तृतीय पक्षासोबत शेअर केली जाणार नाही.