Payment Policy

आम्ही UPI, Google Pay, PhonePe आणि Cash on Delivery स्वीकारतो.


Tiffin Services साठी साप्ताहिक किंवा मासिक पेमेंट उपलब्ध आहे.


मेजवानी (Bulk Orders) साठी किमान 50% एडव्हान्स आवश्यक आहे.


Premix ऑर्डरसाठी पूर्ण पेमेंट COD किंवा ऑनलाइन घेण्यात येईल.