Prisha Malvani Khadyann
बीट रूट घावणे पीठ (Beetroot Ghavne Flour)
Highlights
Healthy twist सह रंगीत आणि Nutritious घावणे
Beetroot Ghavne :- बीट रूट घावणे हे शरीरासाठी खूपच पौष्टिक आहेत. ह्या प्रिमिक्स मध्ये बीट डिहायड्रेट करून घातलेला आहे अगदी नॅचरल पद्धतीने. हे घावणे आपल्या शरीरासाठी खूपच आरोग्यदायी आहे. हे प्रिमिक्स हवाबंद डब्यामध्ये चार महिने आरामात टिकते.
"हेल्दी खा हेल्दी रहा"



