Prisha Malvani Khadyann

घावणे पीठ (Ghavne Flour)

₹ 30 / Gram

Whatsapp
Facebook

Highlights

Soft आणि Traditional घावणे तयार करण्यासाठी Ready Premix 

Ghavne Pith. - घावणे हे कोकणातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ आहे. जो चवीला रुचकर आणि खूपच टेस्टी आहे. ही पाककृती तुम्ही झटपट आणि लगेचच बनवून सर्व्ह करू शकता. 
यामध्ये कोणतेही प्रीझर्वेशन नाही आहे. 
हे पीठ तुम्ही हवाबंद डब्यामध्ये सहा महिने ठेवू शकता.
"हेल्दी खा आणि हेल्दी रहा".