Prisha Malvani Khadyann

मल्टीग्रेन थालीपीठ प्रिमिक्स (Multigrain Thalipeeth Premix)

₹ 65 / Gram

Whatsapp
Facebook

Highlights

अनेक धान्यांनी बनलेला हेल्दी थालीपीठ मिक्स

मल्टीग्रेन थालीपीठ भाजणी :- या भाजणीमध्ये अनेक प्रकारची तृणधान्य डाळी समाविष्ट आहेत ह्या डाळी पाण्याने स्वच्छ धुऊन त्यांना चांगलं सुकवून त्यांची भाजणी करून त्यानंतरच हे पीठ तयार केलं गेलेलं आहे. यामध्ये बरीच तृणधान्य असल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा खूपच फायदा होतो. 
रोज एक मल्टीग्रेन थालीपीठ खाल्ल्यामुळे आपल्याला जी काही पोषक तत्वे शरीराला आवश्यक आहेत ती यातून आरामात मिळतात. आणि पोटही भरल्यासारखे वाटते. आपल्याला काही पौष्टिक खावेसे वाटले ते बनवण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ मिळत नाही . आणि आपण तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण बाहेरचे तळलेले आणि जंक फूड भरपूर प्रमाणात ग्रहण करतो. त्यामुळे त्यातून शरीराला काहीच मिळत नाही आणि आपण जलद गतीने बऱ्याच आजारांना सामोरे जातो. त्याचपेक्षा आपण हे एक थालीपीठ रोज खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होईल आणि आपण नेहमी हेल्दी राहू शकतो.
"हेल्दी खा आणि हेल्दी रहा"