Prisha Malvani Khadyann

नाचणी घावणे पीठ (Ragi Ghavne Flour)

₹ 100 / Gram

Whatsapp
Facebook

Highlights

Calcium -rich & healthy breakfast option.

नाचणी घावणे :- नाचणी हे एक पौष्टिक तृणधान्य आहे. ज्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत हे वजन कमी करण्यास पचन सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. नाचणीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. नाचणी हे ग्लुटीन फ्री आहे. नाचणी थंड असल्यामुळे ह्याचा वापर उन्हाळ्यात जास्तीत जास्त करावा.
नाचणीचे घावणे करण्यास अतिशय सोपे आणि उत्कृष्ट असा सकाळचा नाश्ता आहे. ज्याप्रमाणे घावणे बनवतो त्याचप्रमाणे नाचणीचे घावणे बनवावेत. 
"हेल्दी खा आणि हेल्दी रहा"